Shrinivas Pokale | चैत्याचा नवा सिनेमा | Nibandh

  • 3 years ago
बालकलाकार श्रीनिवास पोकळेचा आगामी सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. 'निबंध' असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. सिनेमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale

Recommended