How to Avoid Arguments with Partner in Lockdown | Relationship Goals | रिलेशनशिप कसं होईल स्ट्रॉंग ?

  • 3 years ago
लॉकडाऊनमध्ये पार्टनरची सतत चिडचिड होतेय का? 'या' टिप्समुळे नात्यात नाही येणार दुरावा
सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरी आहेत. सतत छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होते. वादविवादही होतच असतात. २४ तास आपल्या पार्टनर सोबत राहावं लागत असल्याने, त्याला किंवा तिला काय आवडतं , काय नाही आवडतं, काय केल्याने मूड चांगला राहतो, ह्या सगळ्याच गोष्टी समजायला लागतात. २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे वाद होण्याची शक्यता असते, आणि ते होतात ही. चिडचिड, राग, वैताग, वाद यावर काही टिप्स फॉलो केल्याने नात्यात दुरावा येणार नाही.

#LokmatNews #RelationshipGoals #lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended